सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

Oct 19, 2020, 15:37 PM IST
1/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या अतिवृष्टीग्रस्तत क्षेत्राला भेट देत त्या भागात पाहणी दौऱा करणाऱ्यासाठी सत्ताधाऱ्यांपासून ते अगदी विरोधी पक्षनेत्यांपर्यंत सर्वांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीराजेही यात मागे राहिलेले नाहीत. 

2/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

तामलवाडी येथून त्यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्यांचं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्तही केलं. 

4/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

गावकरी स्वतः संकटात असूनही अतिशय धीरोदात्तपणे ते परिस्थितीला सामोरे जात असल्याचं पाहून खुद्द संभाजीराजेही भारावले. 

5/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

परिस्थितीतं एकंदर गांभीर्य आणि संकटाचं स्वरुप पाहता आता फक्त सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला बसू नये इतकीच आपली विनंती असल्याचा सूर त्यांनी आळवला. (सर्व छायाचित्रे- ट्विटर/ @YuvrajSambhaji)

6/6

सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला नको- छत्रपती संभाजीराजे

(सर्व छायाचित्रे- ट्विटर/ @YuvrajSambhaji)