Chanakya Niti: पत्नीच्या समोर नवऱ्याने कधीही 'या' गोष्टी बोलू अथवा सांगू नयेत

चाणक्यचे विचार हे सुखी जीवनासाठी मोलाचे विचार आहेत. चाणक्य नीती सांगते की जर तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर पत्नीसमोर या 4 गोष्टी बोलू नका

Jun 22, 2023, 23:15 PM IST
1/5

चाणक्य नीतीमध्ये असं सांगितलंय की, की गुप्त मार्गाने केलेले दान अनेक पटींनी फळ देते, चाणक्य नुसार जेव्हा एका हाताने दान केले जाते आणि दुसर्‍या हाताला कळक नाही तेव्हाच ते महत्वाचे असते. हेच कारण आहे की जर तुम्ही धर्मादाय कार्यात खर्च करत असाल तर त्याचा उल्लेख तुमच्या पत्नीला करू नका. 

2/5

चाणक्याच्या मते, पत्नीला तुमची कमजोरी कळू देऊ नका. असं करणं हा अपमान होईल. चाणक्य म्हणतांत की वाईट पत्नी देखील तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकते. यामुळे तुमचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते.

3/5

तुम्ही तुमच्या पत्नीला अपमानाबद्दल सांगू नका, आपल्या अपमानाची सतत आठवण आली पाहीजे पण ते पत्नीला सांगू नका

4/5

चाणक्यांच्या धोरणानुसार, तुम्ही तुमच्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती तुमच्या पतीसोबत कधीही शेअर करू नये. कठीण काळासाठी पैसे वाचवा जेणेकरून संकटाच्या वेळी तुम्हाला कोणाकडेही पाथ पसरावे लागणार नाहीत.

5/5

चाणक्य म्हणतात की, पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात, पण या गोष्टी गुप्त राहिल्या तर बरे, नाहीतर वैवाहिक जीवनात समस्या यायला वेळ लागणार नाही.