7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
मुंबई : डीए (Dearness Allowance)वाढीची लोक आतुरतेने वाट पाहल आहेत, होळीच्या आधी सरकार या बद्दलची घोषणा करणार का? या कडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
1/5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News
कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचारी लॅाकडाउनमुळे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे अडकले होते. पण आता सरकारच्या नविन नियमानुसार जर कोणी नविन बिमा काढला असेल तर त्याचा प्रिमियम तुम्ही LTC स्कीममध्ये क्लेम करु शकणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता देशातल्या सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
2/5
राज्य कर्मचाऱ्यांनाही होणार फायदा
3/5
नक्की काय आहे LTC स्कीम
4/5