Sarkari Naukri : आता 10 उत्तीर्ण इच्छुकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पटकन फॉर्म भरा

खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीची अनिश्चितता पाहता सध्याच्या घडीला अनेकांचाच कल सरकारी नोकरीकडे (Government jobs) दिसत आहे. 

Jan 06, 2023, 11:16 AM IST

BRO Recruitment 2023: खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीची अनिश्चितता पाहता सध्याच्या घडीला अनेकांचाच कल सरकारी नोकरीकडे (Government jobs) दिसत आहे. 

1/5

BRO Recruitment 2023 Sarkari Naukri salary qualification details

आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि किमान रस असेल अशा क्षेत्रात अनेक युवा नोकरीच्या शोधात प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. 

2/5

BRO Recruitment 2023 Sarkari Naukri salary qualification details

अशाच होतकरु आणि कष्टकरू तरुणांसाठी आणि विषेश म्हणजे 10 वी पास इच्छुकांसाठीसुद्धा सरकारच्या या विभागात नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. 

3/5

BRO Recruitment 2023 Sarkari Naukri salary qualification details

BRO (सड़क सीमा संगठन/ Border Roads Organisation ) या विभागामध्ये 500 हून अधिक जागांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये रेडिओ मॅकेनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट, वेहिकल मॅकेनिक, ड्रिलर, मेसन, पेंटर आणि वेटर या पदांसाठी भरती असल्याचं कळत आहे.   

4/5

BRO Recruitment 2023 Sarkari Naukri salary qualification details

(Educational qualification) नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता 10 उत्तीर्ण इतकी आहे. मॅकेनिक पदांसाठी ही अट 10 वी उत्तीर्ण आणि ITI प्रमाणपत्र असणं अनिवार्य असेल. सदर पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 वर्षे इतकं असावं. यामध्ये काही पदांसाठीची वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे. 

5/5

BRO Recruitment 2023 Sarkari Naukri salary qualification details

(How to Apply )बीआरओमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा झाल्यास bro.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. इथं नोकरीसाठी भरती प्रक्रियेशी संबंधित एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. यानंतर अर्जासाठीची रक्कम देऊ तो Submit करा. खुल्या वर्गासाठी नोकरीचा अर्ज 50 रुपयांना आहे, तर आरक्षित गटांसाठी तो मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे