बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप 7 अभिनेत्री

गेल्या बऱ्याच काळापासून कलाकारांच्या मानधनावर चर्चा सुरु असते. त्यात महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे अभिनेत्रीना अभिनेत्यांच्या तुलनेत मिळणारं मानधन. त्यावरून आज आपण Siasat.com नं दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सगळ्या जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया...

Diksha Patil | Mar 29, 2024, 11:30 AM IST
1/7

दीपिका पदुकोन

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दीपिका एका चित्रपटासाठी 15-30 कोटी मानधन घेते.   

2/7

कंगना रणौत

कंगना रणौत ही दुसऱ्या क्रमांकावर येत असून ती एका चित्रपटासाठी 15-27 कोटी मानधन घेते. 

3/7

प्रियांका चोप्रा

जागतिक पातळीवर सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण करणारी प्रियांका चोप्रा ही एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी मानधन घेते. 

4/7

कतरिना कैफ

कतरिना कैफ देखील प्रियांका प्रमाणे एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी मानधन घेते.     

5/7

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही एका चित्रपटासाठी 10 ते15 कोटी मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. 

6/7

करीना कपूर खान

करीना कपूर खान म्हणजेच बॉलिवूडची बेबो ही एका चित्रपटासाठी 8 ते 18 कोटी मानधन घेते. 

7/7

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही एका चित्रपटासाठी 7 ते 15 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. (All Photo Credit : Respective Instagram)