चित्रपटात हिरोगिरी करणारे हे सुपरस्टार खऱ्या आयुष्यात 'या' गोष्टींना घाबरतात

आपण सगळे कितीही शुर-वीर होण्याचा प्रयत्न करत असलो तरी देखील आपल्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींची भीती ही वाटत असते. यात फक्त सर्वसामान्य नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. आज आपण बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारांना कसली भीती वाटते ते जाणून घेऊया....

| Aug 28, 2023, 18:48 PM IST
1/7

सलमान खान

bollywood celebritis are scared of this things know in detail

सलमान खानला बंद खोलीची भीती वाटते. 

2/7

शाहरुख खान

bollywood celebritis are scared of this things know in detail

शाहरुख खानला घोड्यांची भीती वाटते. 

3/7

दीपिका पदुकोण

bollywood celebritis are scared of this things know in detail

दीपिकाला साप आणि विषारी असलेल्या सगळ्या प्राण्यांची भीती वाटते. 

4/7

आलिया भट्ट

bollywood celebritis are scared of this things know in detail

आलिया भट्टला अंधाराची भीती वाटते. 

5/7

विद्या बालन

bollywood celebritis are scared of this things know in detail

विद्या बालनला मांजरीची भीती वाटते. 

6/7

सोनम कपूर

bollywood celebritis are scared of this things know in detail

सोनम कपूरला एकटं लिफ्टनं जाण्यास भीती वाटते. 

7/7

कतरिना कैफ

bollywood celebritis are scared of this things know in detail

कतरिना कैफला पालीची भीती वाटते. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram)