बॉलिवूड सेलिब्रिटी ते मराठी कलाकरांना लागलंय आईस बाथचं वेड

celebrities ice bath therpy  : एखादा ट्रेंड सोशलमीडियावर लगेच व्हायरल होतात. सध्या सेलिब्रिटींचे आईस बाथमधले व्हिडीओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Apr 12, 2024, 20:52 PM IST

क्रिकेटर विराट कोहली,समंथा पासून ते मराठी सिनेविश्वातील उमेश कामत आणि प्रिया बापट यांचेही आईस बाथचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका टपमध्ये बर्फटाकून त्या पाण्यात काही वेळापर्यंत तसंच बसवलं जातं. 

 

1/7

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणं, बर्फाचा गोळा खाणं तसंच वाढत्या उकाड्यामुळे बरेच जण थंड पाण्याची अंघोळ करणं पसंत करतात. पण तुम्हाला माहितेय का ?  बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जात.   

2/7

सध्या सेलिब्रिटींचे आईस बाथमधले व्हिडीओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

3/7

क्रिकेटर विराट कोहली,समंथा पासून ते मराठी सिनेविश्वातील उमेश कामत आणि प्रिया बापट यांचेही आईस बाथचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

4/7

असं म्हणतात की, बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणं किंवा एका टपमध्ये बर्फ टाकून काही वेळ तसंच राहणं आरोग्यवर्धक आहे.   

5/7

आईस बाथ थेरपीमुळे स्नायूंशी संबंधित आजार दूर होतात. या थेरपीने मसल्सना येणारी सूज कमी होते. 

6/7

आइसबाथ थेरपीचा अभिनेत्री रकुल प्रितसिंहचा व्हिडीओने सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता  

7/7

थकवा कमी होण्यास फायदेशीर

सतत थकवा जाणवणं हे अशक्तपणाचं लक्षणं समजलं जातं. असं म्हटलं जातं की, थंड पाण्यामुळे नर्व्हस सिस्टम अ‍ॅक्टीव्ह होते. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होतो.