Taapsee Pannu : डीप नेकलाईनचा ड्रेस, गळ्यात लक्ष्मीचा हार; 'हिला कळतं का?' म्हणत तापसी पन्नूवर संतापले नेटकरी

Taapsee Pannu : सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या तापसीनं आतापर्यंत अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पण, यावेळी मात्र तिला रोषाचाच अधिक सामना करावा लागला. 

Mar 21, 2023, 14:29 PM IST

Taapsee Pannu : चौकटीबाहेरच्या भूमिका असो किंवा निर्भीडपणे मतप्रदर्शन करणं असो. अभिनेत्री तापसी पन्नू यामध्ये कायमच आघाडीवर असते. यावेळी मात्र हीच तापसी एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे तिला एक लूक. 

 

1/6

taapsee pannu lfw

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

हल्लीच Taapsee Pannu नं काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. जिथं ती एका सुरेख गाऊनमध्ये दिसत आहे. 

2/6

taapsee pannu instagram

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

लाल रंगाच्या डीप नेकलाईन असणाऱ्या या ड्रेसवर तिनं एक गळ्यासरशी असणारा नेकलेस घातला होता. दाक्षिणात्य पद्धतीच्या या दागिन्यावर डोळ्यात भरेल अशी लक्ष्मीची प्रतिमाही साकारण्यात आली होती. 

3/6

taapsee pannu latest photos

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

तापसीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या या गळ्यासरशी असणाऱ्या हाराची झलक स्पष्टपणे पाहायला मिळाली.

4/6

taapsee pannu photos

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

रिलायन्स ज्वेल्सच्या नव्या डिझाईन्सपैकी एक कलेक्शन रॅम्पवर दाखवत आलेल्या तापसीला अंदाजही नव्हता, पण तिचा हा लूक अनेकांनाच खटकला. 

5/6

taapsee pannu age

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

तिनं फोटो शेअर करताच त्यावर, नाराजीचाच सूर आळवणाऱ्या कमेंट्स पाहायला मिळाल्या. 

6/6

taapsee pannu

bollywood Actress taapsee pannu gets trolled and slamed for godess laxmi necklace with bold outfit

हिला कळतंय ना... बरीये ना ही? असे उपरोधिक आणि बोचरे प्रश्नही अनेक नेटकऱ्यांनी विचारत तापसीवर टीकेची झोड उठवली.