कहर! सुष्मिता सेनच्या वहिनी- भावाचे Private Photos व्हायरल, नेटकऱ्यांनी नजरच वळवली

यांना काही वाटत नाही का? सुष्मिता सेनच्या भावाचे प्रायव्हेट फोटो व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापलेले चाहते. 

Jan 13, 2023, 14:47 PM IST

Rajiv Private Photo with wife :  (Bollywood Actress Sushmita Sen) बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन, हिनं प्रचंड मेहनतीनं लोकप्रियता मिळवली. शून्यातून तिनं सगळा डोलारा उभा केला. सध्या ही अभिनेत्री तिच्या कुटुंबात आलेल्या वादळामुळं चर्चेत आहे. तसं पाहिलं तर यामध्ये तिची थेट अशी काहीच भूमिका नसून, फक्त तिच्या नावाचीच इथं चर्चा होत आहे. 

1/5

Bollywood Actress sushmita sen brother Rajiv sen Charu asopa shares Private Photo

हे वादळ, म्हणजे सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्या नात्यात आलेला दुरावा. बरं इतकं असतानाही त्यांचं मध्येच एकत्र येणं, कधी एकमेकांना दोष देणं हे सगळं सुरुच. आताआता तर चाहतेसुद्धा त्यांच्या या नात्याविषयी काहीही ऐकलं, की संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.   

2/5

Bollywood Actress sushmita sen brother Rajiv sen Charu asopa shares Private Photo

सुष्मिताचा भाऊ आणि तिच्या वहिनीला याआधीसुद्धा अशा रोषाचा सामना करावा लागला होता. 

3/5

Bollywood Actress sushmita sen brother Rajiv sen Charu asopa shares Private Photo

हल्लीच त्यांच्या 'वाइन डेट' मधील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता मात्र ते डिलीटही करण्यात आले आहेत. 

4/5

Bollywood Actress sushmita sen brother Rajiv sen Charu asopa shares Private Photo

चारू आणि राजीवनंच स्वत:च्या इन्स्टा अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले होते. पण, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर दोघांनीही ते डिलीट केले. 

5/5

Bollywood Actress sushmita sen brother Rajiv sen Charu asopa shares Private Photo

'हे दोघंही कहर करतात', 'काही कळतं की नाही यांना....', 'अरे आवरा...' या अशा प्रतिक्रिया त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या. प्रायव्हेट फोटोंमुळे चर्चेत आलेल्या या दोघांनीही सध्या त्यांच्या मुलीसाधी किमान कौटुंबीक समारंभांना एकत्र हजेरी लावण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.