...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha engagement: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज 13 मे रोजी संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या फोटोच प्रसिद्ध झाले आहेत. खासदार राघव चड्ढा यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकांऊटवरून (raghav chaddha tweet) त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत. 

May 13, 2023, 22:37 PM IST

parineeti chopra and raghav chaddha: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. त्यामुळे सगळीकडून चाहत्यांना प्रतिक्षा होती की त्यांचा साखरपुडा कधी होणार. आज त्यांच्या साखरपुडा दिल्ली येथे संपन्न झाला असून त्यांच्या साखरपुड्या पहिले फोटोज समोर आले आहेत. 

1/4

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha news in marathi

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज 13 मे रोजी दिल्लीत संपन्न झाला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे पहिले फोटोज हे समोर आले असून चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  (Photo: Raghav Chaddha | Twitter)     

2/4

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha engagement photos

गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले होते. आज त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. या सोहळ्याला कुटुंब आणि मित्रपरिवारासह 150 पाहुण्यांना आमंत्रण होते. यावेळी प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती.  (Photo: Raghav Chaddha | Twitter)  

3/4

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha photos

यावेळी राघव आणि परिणीती यांनी नो फोन पॉलिसी वापरली. राघव-परिणीती त्यांच्या पेस्टल कलरच्या आऊटफिटमध्ये खुलून दिसते होते. एकमेकांच्या मिठीत त्यांनी यावेळी फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. संध्याकाळी 5 वाजता त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.  (Photo: Raghav Chaddha | Twitter)  

4/4

...अन् ती हो म्हणाली, परिणीती चोप्रा-राघव चड्ढा Officially Engaged; एका क्लिकवर पाहा Photos

parineeti chopra and raghav chaddha news

राघव चड्ढा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ''ज्यासाठी मी प्रार्थना केली... ती मला हो म्हणाली'' असं कॅप्शन त्यांनी दिले आहे. (Photo: Raghav Chaddha | Twitter)