Viral Photo: बॉलीवूडच्या फेमस अभिनेत्रीचा बाळ असतानाचा फोटो; नवरा आहे मोठा Businessman

बॉलीवूडमध्येच नव्हे, तर टॉलीवुडमध्ये या अभिनेत्रीचा दबदबा आहे. ही अभिनेत्री मोठ्या उद्योगपतीची पत्नी आहे. 

Jan 30, 2023, 00:17 AM IST

Bollywood Actress Viral Childhood Photo:  सध्या सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. काही स्टार्सना त्यांच्या बालपणीच्या फोटोंमधून सहज ओळता येते. तर, काहींना ओळखताच येत नाही. अशाच एका  बॉलीवूडच्या फेमस अभिनेत्रीचा बाळ असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री असिनचा (Asin Thottumkal) हा फोटो आहे. 

 

1/5

यानंतर  असिनने 'बोल बच्चन', 'हाऊसफुल 2' आणि 'खिलाडी 786 या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप दाखवली. 

2/5

 'गजनी' चित्रपटानंतर असिन सलमान खानसोबत 'रेडी' चित्रपटात दिसली. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 

3/5

असिनने 2008 मध्ये 'गजनी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये ती आमिर खानसोबत दिसली होती. 

4/5

असिनने जानेवारी 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांच्याशी विवाह केला.

5/5

असिनने आपल्या जबरदस्त अभिनयाने साऊथपासून बॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.