असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

Oct 27, 2018, 11:41 AM IST
1/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

'गजनी' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री असिन बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विशेष गाजलेल्या या अभिनेत्रीने राहुल शर्मा याच्याशी लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. 

2/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

अशी ही असिन सध्या प्रकाशझोतात आली आहे ते म्हणजे तिच्या मुलीच्या पहिल्याच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे. 

3/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

असिनची मुलगी अरिन नुकतीच एक वर्षाची झाली. त्याच निमित्ताने राहुलनेही सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले होते. 

4/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

असिननेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अरिनच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो पोस्ट केले. 

5/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

या फोटोमध्ये गुलाबी रंगाच्या सुरेख अशा फ्रॉकमध्ये अरिन एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसत आहे. 

6/6

असं होतं असिनच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

थीम बर्थडे पार्टीच्याच ट्रेंडला प्राधान्य देत अरिनचा हा दिवस आणखी खास करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. बहुविध केक, सुरेख सजावट आणि आनंदी वातावरण पाहता हा एखाद्या काल्पनिक कथेतील राजकन्येचाच वाढदिवस वाटत होता.