Sidharth Kiara Wedding: कियारा अडवाणीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर? पाहा Photo
Sidharth Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाचा अवघे दिवस उरले आहेत.
Sidharth Kiara Wedding: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाचा अवघे दिवस उरले आहेत. या लग्नापुर्वी कियारा अडवाणीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.
1/5
2/5
3/5
4/5