Dhanshree Verma : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल होत असल्याने चर्चा होत आहे. धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हीने आपली सुट्टी मालदीवमध्ये घालवली आहे. तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स होत आहेत.

Mar 07, 2023, 10:38 AM IST
1/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

 युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर मालदीवमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

2/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीने सोशल मीडियावर मालदीवमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

3/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

 धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हीने आपली सुट्टी मालदीवमध्ये घालवली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

4/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्रीचे शार्दुलच्या लग्नानंतर आता मालदीवमधील फोटो व्हायरल होत आहेत. धनश्री गेल्या महिन्यात मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती.  

5/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्रीच्या फोटोत सर्वांच्या नजरा तिच्या चष्म्यावर खिळल्या आहेत. तिचा फोटो नेटकरी झूम करुन पाहत आहेत.

6/6

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल

टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चर्चेत आहे. धनश्रीने काही दिवसांपूर्वी रितिका-रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरसह यांच्यासह शार्दुल ठाकूरच्या लग्नाला हजेरी लावली होती. धनश्रीचे काळ्या साडीतील फोटो व्हायरल झाले होते. आता तिचे मालदीवमधील काही फोटो व्हायरल होत आहेत.