पिंपरी-चिंचवड येथे महिला दिनानिमित्त सायकल रॅली

Mar 08, 2021, 21:26 PM IST
1/4

पिंपरी-चिंचवड मध्ये आज इको पेडलर्स तर्फे महिला दिनानिमित्त चाफेकर चौक येथून सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

2/4

रॅली ही चाफेकर चौकातून चिंचवडे नगर -बिजलीनगर -भेळ चौक - भक्ती शक्ती चौक -  ज्ञान प्रबोधिनी शाळा - डी. वाय .पाटील महाविद्यालय मार्गे  भोंडवे कॉर्नर रावेत येथे पोहचली.

3/4

या रॅलीमध्ये एकूण १०८ महिलांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये १० ते ५० वयापर्यंतच्या महिलांचा समावेश होता.

4/4

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे महिला दिन साजरा करण्यात आला.