Neha Malik Bikini Looks: नेहा मलिक हिचा हॉट बिकिनी लूक

Bhojpuri Actress Neha Malik: सौंदर्याबाबत बोलायचे झाले तर हा मलिक बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक हिच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. ती बोल्डनेसच्या शर्यतीत नेहा भल्याभल्यांना मागे टाकते. या अभिनेज्ञीचा बिकिनी लूक पाहिल्यावर तुम्ही फिदा व्हाल.

Nov 30, 2022, 13:45 PM IST

नेहा मलिक बिकिनी घालून खूप बोल्ड पोज देताना मागेपुढे पाहत नाही. तिच्या अदापाहून चाहते स्वतःला या सौंदर्याचे वेडे होण्यापासून रोखू शकत नाहीत. हसीनाची ही अदा लोकांना भुरळ घालत आहे. 3.4 दशलक्षाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. 

1/5

नेहा मलिक ( Neha Malik) ही एक प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आहे. ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड स्टाइलसाठी अधिक चर्चेत असते. विशेषत: बिकिनी घातलेल्या या सुंदरीने कहर केलाय.

2/5

नेहा मलिकने ( Neha Malik) समुद्रा किनाऱ्यावर तसेच घरातील बाथटबमध्ये आपला जलवा दाखवला आहे. हसीनाची किलर स्टाईल प्रत्येकवेळी होश उडवत आहे. नेहा मलिकला प्रवासाची आवड आहे आणि तिला संधी मिळताच ती समुद्रकिनाऱ्यावर पोहोचते. जिथे ती बिकिनीमध्ये तिचे परफेक्ट फिगर दाखवण्यात मागेपुढे पाहत नाही.  

3/5

 नेहा मलिक ही अशी हॉल गर्ल्स आहे की ती समुद्राच्या पाण्याला आग लावू शकते. तिचे ग्लॅमरस लूक पाहून तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल आणि या सौंदर्याने डोळ्यांचे पारणे पिटतील. आपल्या धाडसी वृत्तीने ही सुंदरी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. 

4/5

दिसण्याबरोबरच नेहा तिच्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते. नेहा प्रत्येक वेळी तिची स्टाईल आणि अदाने प्रत्येकाला घायाळ करते.

5/5