Bharat Jodo Yatra : आईला पाहताच Rahul Gandhi झाले भावूक, फोटो ट्विट करत म्हणाले...

Bharat Jodo Yatra दिल्लीला पोहोचल्यावर सोनिया गांधीही सामील झाल्या. राहुल गांधींनी आई सोनिया गांधींसोबतचा फोटो ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली.

Dec 24, 2022, 18:58 PM IST

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा शनिवारी राजधानी दिल्लीत दाखल झाली. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली. भारत जोडो यात्रा दिल्लीला पोहोचल्यावर सोनिया गांधीही सामील झाल्या. राहुल गांधींनी आई सोनिया गांधींसोबतचा फोटो ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली.

1/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रा दिल्लीला पोहोचल्यावर सोनिया गांधीही सामील झाल्या. राहुल गांधींनी सोनिया गांधींसोबतचा फोटो ट्विट केला आहे. राहुल गांधींनी आई सोनिया गांधींसोबतचा फोटो ट्विट करत भावनिक पोस्ट लिहिली.

2/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

राहुल गांधींनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला. राहुल गांधींनी ट्विट केलेल्या फोटोत आई आणि मुलाचे प्रेम दिसत आहे. फोटोमध्ये सोनिया गांधी मास्क घातलेल्या दिसत आहेत. आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी ट्विटरवर एक भावनिक संदेश लिहिला.

3/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत राहुल गांधींनी लिहिले की, मी त्यांच्याकडून मिळालेले प्रेम देशासोबत शेअर करत आहे. राहुल गांधींचा आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ते आई सोनिया गांधींना मिठी मारताना दिसत आहेत. 

4/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

या फोटोत राहुल गांधी त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबत काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. सोनिया गांधीही राहुलसोबत दिल्लीच्या रस्त्यावर काही अंतर चालल्या. तत्पूर्वी, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दिल्लीला पोहोचल्यानंतर काही वेळाने सोनिया गांधी उपस्थित राहण्यासाठी पोहोचल्या.

5/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

सोनिया गांधी यांच्या आगमनाने उत्साहित झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली.

6/6

rahul gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी, भारत जोड़ो यात्रा, Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी पोहोचलेल्या सोनिया गांधी कार्यकर्त्यांच्या गर्दीतून पुढे जात त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचल्या.