मुंबईजवळ उटीचा फिल! फक्त 2 हजारात पार्टनसोबत प्लान करा रोमँटिक टूर
मुंबईजवळच एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या पर्यटनस्थळाळा भेट देऊ शकता.
Matheran Hill Station Trip : सध्या लाँग विकेंडच्या मूडमध्ये आहेत. अशातच कमी बजेटमध्ये मेमरेबल ट्रीप करयाची असेल तर मुंबईजवळच एक मस्त ठिकाण आहे. इथं फिरताना उटीचा फिल येईस. इथलं निसर्ग सौंदर्य तुमचा मूड रिफ्रेश करेल. जाणून घेऊया हे ठिकाण नेमकं कुठे आहे.
1/7
4/7
6/7