Horror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट
Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली.
Pooja Pawar
| Oct 21, 2024, 18:54 PM IST
1/7
अरनमनई 4 :
2/7
कॉन्ज्यूरिंग कन्नप्पन :
कॉन्ज्यूरिंग कन्नप्पन हा 2023 मध्ये रिलीज झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट असून याची कथा एका अशा माणसाभोवती फिरते जो स्वतःला अडचणीत सापडतो. पण कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा त्या व्यक्तीच्या वाईट स्वप्ननांचा प्रभाव खऱ्या आयुष्यावरही होऊ लागतो. ही कथा तुम्हाला घाबरवण्यासोबतच हसायला सुद्धा भाग पडते. कॉन्ज्युरिंग कन्नप्पन हा चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता.
3/7
पेट्रोमॅक्स :
4/7
अनादो ब्रह्मा :
अनादो ब्रह्मा या साऊथच्या हॉरर कॉमेडी चित्रपटात तापसी पन्नू हिने मुख्य भूमिका केली असून याची गोष्ट ही अशा कुटुंबाच्या भोवती फिरते जिथे आत्माचा वास आहे. या गोष्टीत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा घरातील लोक भूत घालवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. हॉरर कॉमेडी चित्रपट अनादो ब्रह्मा हा प्रेक्षकांना ओटीटी प्लेटफॉर्म झी 5 वर पाहता येईल.
5/7
देवी :
6/7