7 जणांसोबत अफेअर, अजूनही मिळाले नाही खरे प्रेम, 43 वर्षांची ही अभिनेत्री आहे अब्जाधीश

मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री जी तिच्या नात्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. 43 व्या वर्षी देखील ही अभिनेत्री आहे सिंगल. 

Soneshwar Patil | Nov 10, 2024, 13:42 PM IST
1/7

साउथ इंडस्ट्री

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी वयाच्या 40 वर्षे ओलांडल्यानंतर देखील अजूनही लग्न केलेले नाही. साउथ इंडस्ट्रीमधील 43 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही आहे सिंगल. 

2/7

7 जणांसोबत अफेअर

या अभिनेत्रीचे नाव 7 जणांसोबत जोडले असल्याची बातमी समोर आली होती. ज्यामध्ये क्रिकेटपटू, उद्योगपती आणि अभिनेत्यांचा समावेश आहे. 

3/7

120 कोटींची मालकीण

या अभिनेत्रीचे नाव अनुष्का शेट्टी असून ती साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकताच तिने 43 वा वाढदिवस साजरा केला आहे. 

4/7

बाहुबली

अनुष्का शेट्टीने 2005 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला 'बाहुबली' चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. 

5/7

रिलेशनशिप

अनुष्का शेट्टी आणि प्रभास रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. दोघे लग्न देखील करणार असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. 

6/7

राहुल द्रविड

अनुष्का शेट्टीने एकादा सांगितले होते की राहुल द्रविड तिचा क्रश होता. सध्या अनुष्का शेट्टी ही सिंगल आहे. 

7/7

नेटवर्थ

रिपोर्टनुसार अनुष्का शेट्टी ही एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये इतकी फी घेते. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 110-120 कोटी रुपये आहे.