Ayesha Takia : चार वर्षे डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी! अबू आझमींची सून आज काय करते?

Ayesha Takia : एकेकाळची सलमान खानची (Salman Khan) अभिनेत्री धर्मांतर करून राजकीय कुटुंबात सून म्हणून गेली. तीची ही लव्ह स्टोरी (Love story) चित्रपटाच्या स्टोरीलाही लाजवेल. गोड चेहऱ्याची ही अभिनेत्री नंतर प्लास्टिक सर्जरी (Plastic surgery) केल्यामुळे ट्रोल (troll) झाली होती. 

Mar 01, 2023, 17:31 PM IST

Ayesha Takia : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या. त्या जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करायच्या एकावर एक हिट चित्रपट द्यायचा आणि अचानक कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्या या अभिनय क्षेत्राला सोडून गेल्या. त्यातही एक अभिनेत्री अशी होती. जिचे चित्रपट हिट तर होतेच तिच्या चाहत्या वर्गाही मोठा होता किंबहुना आजही आहे. सलमान खानची ती अभिनेत्री राजकीय घराण्याची सून (Ayesha Takia Love story) झाली आणि तिने परत कधी बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार केला नाही. ती अभिनेत्री आहे आयशा टाकिया  (ayesha takia wedding anniversary Four years of dating plastic surgery Salman Khan actress and Abu Azmis daughter in law Bollywood news in marathi )

1/9

Ayesha Takia

आयशा टाकियाने 'वॉन्टेड', 'दिल मांगे मोर', 'शादी नंबर-1', 'शादी से पहले' या चित्रपटातून अभिनयाने चाहत्यांचा मनात घर केलं.   

2/9

Ayesha Takia

टार्झन द वंडर कार (Tarzan the Wonder Car) मधून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.   

3/9

Ayesha Takia

चार वर्षे डेटिंग केल्यानंतर आयशाने 2009 मध्ये फरहान हाजमीशी (Farhan Hazmi) लग्न केलं.

4/9

Ayesha Takia

अबू आझमींची सून होण्यासाठी आयशाने धर्म बदलला आणि तिने मुस्लिम धर्म स्विकारला.   

5/9

Ayesha Takia

फरहान हाजमी हा एक व्यवसायीक असून त्याचे मुंबईत हॉटेल्स आहेत. 

6/9

Ayesha Takia

आयशाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल क्षेत्रातून केली. त्याने ती दिसली म्युझिक अल्बममधून...

7/9

Ayesha Takia

2006 मध्ये तिला दोर या चित्रपटासाठी झी सिनेमाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

8/9

Ayesha Takia

अचानक एक दिवस अभिनेत्रीचे ओठ, जबड्याची रेषा, भुवया आणि कपाळावर ठेवण पाहून चाहते चकित झाले. तिच्या लूकमुळे तिने प्लास्टिक सर्जरी (Ayesha Takia Plastic surgery) केली अशी चर्चा रंगली. यावरुन आयशा खूप ट्रोल झाली होती. 

9/9

Ayesha Takia

या जोडप्याला 2013 मध्ये मुलगा झाला.