चंद्रावर कारमधून फिरणार अंतराळवीर; NASA ने दिले लूनर टरेन व्हेईकल बनवण्याचे कंत्राट

आर्टेमिस-5 मोहिमे अंतर्गत अंतराळवीर वाहनासह चंद्रावर जाणार आहे.  2029 पर्यंत ही मोहिम फत्ते करण्याचे नासाचे टार्गेट आहे. 

Apr 05, 2024, 20:13 PM IST

Lunar Terrain Vehicles - LTV : नासा पुन्हा एकदा मानवी अंतराळ मोहिम राबवणार आहे. पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी नासा  'आर्टेमिस' मिशन राबवणार आहे. नासाने  'आर्टेमिस' मिळनची जोरदार तयारी सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रानर जाणारे अंतराळवीर एका खास कारमधून चंद्रावर फिरणार आहेत. 

1/7

चंद्रावर मानवी वस्ती निर्माणा करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. 

2/7

 Lunar Terrain Vehicles च्या निर्मीतीसाठी नासा 38,374 कोटी खर्च करणार आहे. चंद्रावर अशा काही जागा आहेत जिथे थेट शक्य नाही जिथे गडद अंधार अशा ठिकाणी अंतराळवीरांना संशोधन करता यावेयासाठी या कारचा वापर केला जाणार आहे.    

3/7

Lunar Terrain Vehicles च्या निर्मीतीसाठी नासाने  Intuitive Machines, Lunar Outpost आणि Astrolab या तीन कंपन्यांची निवड केली आहे. यापैकी कंपनीच्या कारची  'आर्टेमिस' मिशनसाठी निवड केली जाणार आहे.   

4/7

नासाने खास लूनर टरेन व्हेईकल (Lunar Terrain Vehicles) बनवण्याची योजना आखली आहे. यासाठी नासाने तीन कंपन्यांनाना लूनर टरेन व्हेईकल बनवण्याचे कंत्राट दिले आहे. 

5/7

'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत संशोधन करताना अंतराळवीर एका खास कारमधून चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणार आहेत.

6/7

'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत नासा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. 

7/7

 अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नं मून मिशन 'आर्टेमिस 5 'ची तयारी करत आहे.