चंद्र आहे साक्षीला... अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनवरुन टिपले चंद्राचे विलोभनीय फोटो

अंतराळात तरंगत असलेले International Space Station ताशी 27 हजार किमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे.   

Oct 21, 2023, 22:58 PM IST

Moon From International Space Station : इंटर नॅशनल स्पेस स्टेशनवरुन अंतराळवीरांनी चंद्राचे विलोभनीय फोटो काढले आहेत. हे फोटो इंटर नॅशनल स्पेस स्टेशनच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

1/7

पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे.

2/7

International Space Station पृथ्वीभोवती 16 वेळा फिरत असल्याने अंतराळवीर 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त पहायला मिळतो.    

3/7

येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. 

4/7

अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची  स्थापन केली आहे.   

5/7

अतिशय सुंदर असे हे चंद्राचे फोटो आहेत. International Space Station  45 मिनिटे सूर्यप्रकाशात आणि 45 मिनिटे अंधारात असते. 

6/7

या फोटोंमध्ये चंद्राच्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळत आहेत.   

7/7

इंटर नॅशनल स्पेस स्टेशनवर कार्यरत असलेल्या अंतराळवीरांनी चंद्राचे विलोभनीय फोटोकॅमेऱ्यात कैद केले आहेत.