Astro Tips For Money : मेहनत करूनही कमाई वाढतच नाहीये? घरात आणा 'या' गोष्टी, लक्ष्मीची कृपा झालीच समजा

Astro Tips For Money : आपण दर दिवशी किमान एकदातरी देवापुढे हात जोडतो. आपल्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी कामना करून त्याच्याप्रची ऋणही व्यक्त करतो. तुम्हाला माहितीये का, काही मंडळी अशीही आहेत जी देवापुढं प्रार्थना करून, प्रत्यक्ष आयुष्यात प्रचंड मेहनत करूनही त्यांच्या वाट्याला अपेक्षित यश येत नाही. अनेकदा त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. 

Jan 18, 2023, 09:53 AM IST

1/5

Astrology Tips for money and positivity and blessings of maa Lakshmi in Marathi

आता त्याची चिंता राहणार नाही, कारण ज्योतिषविद्येमध्ये लक्ष्मीला प्रसन्न कसं करायचं याचे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. यासाठी तुम्ही फक्त सहज उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टी घरात आणणं अपेक्षित आहे.   

2/5

कमळाचं फूल

Astrology Tips for money and positivity and blessings of maa Lakshmi in Marathi

असं म्हणतात की कमळपुष्प देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हे देवीचं वाहन आहे. त्यामुळं शुक्रवारी तुम्ही देवीच्या चरणी हे फूल अर्पण करा. घरावर तिची कृपा राहील.   

3/5

झाडू

Astrology Tips for money and positivity and blessings of maa Lakshmi in Marathi

घरातला केर काढण्यासाठी वापरली जाणारी झाडूसुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. असं म्हणतात की ही झाडू लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळं घरात झाडू कायम स्वच्छ ठिकाणी ठेवा. तिला पाय लावू नका.   

4/5

तुळशीचं रोप

Astrology Tips for money and positivity and blessings of maa Lakshmi in Marathi

तुळस म्हणजे सर्वात पवित्र रोप, अशी सनातन धर्मात धारणा आहे. असं म्हणतात की या रोपात लक्ष्मीचा वास आहे. त्यामुळं तुम्ही देवीची कृपा मिळवू इच्छिता तर, घरात तुळशीचं रोप लावा.   

5/5

देवघरात शंख

Astrology Tips for money and positivity and blessings of maa Lakshmi in Marathi

अशी मान्यता आहे की, ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी देवी लक्ष्मी याच शंखातून सर्वांसमक्ष आली होती. त्यामुळं या शंखाला देवीच्या भावाचं स्थान प्राप्त आहे. असं म्हणतात की ज्या घरांमध्ये शंख असतो तिथून लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही.    (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)