भटक्या कुत्र्यांना पाहून भीती वाटते का? हे 5 मार्ग अवलंबल्याने ते होतील मित्र
How To Make Friends With Dogs : भटके कुत्रे पाहिले की अंगावर काटा राहतो. ते आपल्याला चावा घेणार नाही ना. अंगावर धाऊन आले तर करायचे काय, अशी शंका मनात येत असेल तर या काही युक्तीच्या गोष्टी अमलात आणा. ज्याने तुमची भीती पळून जाईल आणि ते तुमचे मित्र होतील.
How To Make Friends With Dogs : तुम्ही रस्त्यांनी चालत जात असताना किंवा बाईकने जात असताना अंगावर भुंकत कुत्रे येतात. तसेच ते तुमच्या पाठिमागे धावतात. त्यामुळे भटके कुत्रे पाहिले की भीतीच वाटते. आम्ही काही युक्तीच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्याने तुमची भीती पळून जाईल आणि ते तुमचे मित्र होतील.
1/5
2/5
3/5
श्वानाच्या डोळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न काल. त्याला तुमच्याशी मैत्री करायची आहे का ते पहा. बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर कुत्रा तुमच्या डोळ्यांशी डोळा मिळवत असेल तर हे लक्षण आहे की कुत्रा तुमच्या जवळ येऊ इच्छितो आणि त्याला तुमच्याकडून प्रेम हवे आहे. कुत्र्यांना मारण्याऐवजी तुम्ही चांगले वागलात तर कदाचित ते तुमच्यात मिसळतील.
4/5
5/5