Apple ने लाँच केली USB-C टाईप पेन्सिल; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Apple कंपनीने आपलं आणखी एक खास डिव्हाईस लाँच केले आहे. Apple ने USB-C टाईप पेन्सिल लँच केली आहे. ही पेन्सिल आयपॅडल कनेक्ट करता येणार आहे.  जाणून घ्या किंमत आणि फिचर्स.

Oct 18, 2023, 20:19 PM IST

Apple launches Pencil with USB-C : Apple कंपनीने आपलं आणखी एक खास डिव्हाईस लाँच केले आहे. Apple ने USB-C टाईप पेन्सिल लँच केली आहे. ही पेन्सिल आयपॅडल कनेक्ट करता येणार आहे.  जाणून घ्या किंमत आणि फिचर्स.

1/7

Apple Pencil लाइनअपमध्ये आता तीन मॉडेल्स झाले आहेत. याआधी Apple Pencil (1st Generation), Apple Pencil (2nd Generation) आणि आता Apple Pencil ही USB-C टाईप पोर्टमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

2/7

Apple च्या या USB-C टाईप पेन्सिलची किंमत 7,990 रुपये इतकी आहे. 

3/7

 iPad Pro च्या M2 मॉडलला ही पेन्सिल अगदी सहज अटॅच करता येणार आहे.     

4/7

Apple ने नुकतीच आयफोन 15 सिरीज लाँच केली. यासह लाँच करण्यात आलेल्या आयपॅडमध्ये USB-C टाईप  पोर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार अपडेट होत  Apple कंपनीने USB-C टाईप पेन्लिल लाँच केली आहे. 

5/7

Apple Pencil स्लीक मॅट फिनिशींग मिळत आहे. या पेन्सिलची एक सपाट बाजू आहे. पेन्सिलच्या मागच्या बाजूला चार्चिंगसाठी  USB-C टाईप पोर्ट देण्यात आला आहे. 

6/7

 क्वीव नोट लिहीने तसेच पेंटिगसाठी Apple Pencil बेस्ट ऑप्शन आहे.   

7/7

Apple च्या नव्या पेन्सिलमध्ये लेटन्सी आणि टिल्ट सेन्सिटिव्हिटी सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.