iPhone 16 10 मिनिटांत मिळणार, त्यासोबत मिळवा 5 हजार कॅशबॅक

आता तुम्हाला iPhone 16 सीरीज खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. काही मिनिटांमध्ये नवीन फोन तुमच्या हातात असणार. जाणून घ्या सविस्तर

| Sep 21, 2024, 19:09 PM IST
1/7

iPhone 16

iPhone 16 लॉन्च झाला आहे. Big Basket आणि ब्लिंकिट सारखे अॅप ग्राहकांना 10 मिनिटांमध्ये नवीन आयफोन वितरित करत आहेत. 

2/7

इतर वेबसाईट

Big Basket आणि ब्लिंकिट व्यतिरिक्त, तुम्ही Apple च्या अधिकृत वेबसाईट, Amazon आणि Flipkart वरून देखील तुम्ही फोन खरेदी करू शकता. 

3/7

5 हजार रुपयांचा कॅशबॅक

जर तुम्ही Blinkit वरून ऑर्डर केल्यास तुम्हाला पेमेंटसाठी ICICI, Kotak किंवा SBI कार्ड वापरल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

4/7

iPhone 16 किंमत

iPhone 16 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते. 128 GB स्टोरेज व्हेरिएंट या किंमतीवर उपलब्ध होईल. 

5/7

iPhone 16 Plus

iPhone 16 Plus ची किंमत सुमारे 89,900 रुपयांपासून सुरु होते. सध्या या फोनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

6/7

iPhone 16 Pro

iPhone 16 Pro हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,19,900 ते 1,69,900 रुपये खर्च करावे लागतील. 

7/7

iPhone 16 Pro Max किंमत

iPhone 16 Pro Max या मॉडेलची किंमत 1,44,900 रुपये ते 1,84,900 रुपये इतकी आहे. सध्या ग्राहक देखील हा फोन खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.