'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

Anurag Kashyap on Alia Bhatt: अनुराग कश्यप हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. यावेळी त्यानं तो आलियासोबत काम करणार का यावर मतप्रदर्शन केले आहे. तो काय म्हणाला हे आपण जाणून घेऊया. 

Sep 03, 2023, 19:16 PM IST

Anurag Kashyap on Alia Bhatt: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनुराग कश्यप यांची. अनुराग यांचे अनेक सिनेमे हे गाजले आहेत. त्यातून त्यांची चांगलीच चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली आहे, यावेळी त्यांनी आलिया भट्टसोबत काम करण्यावर टिपण्णी केली आहे. 

1/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

movies

अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांची कायमच चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या आगळ्यावेगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहेत. 

2/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

today news

यसतत वेगवेगळे चित्रपट देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा असते. वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणं हे काही सोप्पं नाही. 

3/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

viral news

व्यावसायिक चित्रपटांच्या गर्दीत अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची वाहवा मिळवणं हे काही सोप्पं कामंही नाही. परंतु अनुराग कश्यप यांनी ते फार उकृष्ट पद्धतीनं करून दाखवलं आहे. 

4/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

marathi news

‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘नो स्मोकिंग’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘देव डी, ‘रमन राघव २.०’, ‘गुलाल’, ‘मनमर्जियां’ असं आगळेवेगळे सिनेमे त्यांनी दिली आहेत. 

5/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

trending

अनेकदा त्यांच्या चित्रपटांवरून त्यांच्यावर टीकाही झाली आहे. परंतु त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलीच गर्दी करतात. 

6/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

news

यावेळी त्यांनी आलिया भट्टसोबत काम करण्यावर भाष्य केले आहे. झुमला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ''आलिया देशातील सर्वोत्तम कलाकार आहे. जेव्हा जेव्हा मला तिचे काम आवडते तेव्हा मी तिला फोन करून तिचं कौतुक करतो.'' 

7/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

anurag kashyap

पुढे ते म्हणाले की, ''मला आलियाबरोबर काम करायचे आहे पण माझ्या चित्रपटांचे बजेट कमी आहे. अशावेळी मला ते परवडणार नाही.'' 

8/8

'ती मला परवडणार नाही', अनुराग कश्यपच्या 'या' वक्तव्यावरून लक्षात येईल आलियाचा तामझाम

alia bhatt

''मी कोणत्याही अभिनेत्याचा अथवा अभिनेत्रीचा अधिक पाठलाग करत नाही. जर त्यांना माझ्यासोबत काम करण्याचा विचार करावा लागत असेल तर मी हे प्रकरण तिथेच संपवतो.”, असंही ते म्हणाले.