Ankita Lokhande म्हणते,'मेहंदी हे रचनेवाली..'

Jan 26, 2021, 11:11 AM IST
1/7

अंकिता लोखंडेच्या हातावर मेहंदी

अंकिता लोखंडेच्या हातावर मेहंदी

या फोटोत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)च्या हातावर मेहंदी लागली आहे. 

2/7

अंकिता लोखंडे खूप सुंदर दिसतेय

 अंकिता लोखंडे खूप सुंदर दिसतेय

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)च्या या खास क्षणांमध्ये तिच्यासोबत मित्रपरिवार आहे. 

3/7

अंकिताच्या मित्रपरिवारासोबतचा खास क्षण

अंकिताच्या मित्रपरिवारासोबतचा खास क्षण

मेहंदी लावताना अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अतिशय सुंदर दिसत आहे. 

4/7

अंकिताच्या आनंदाला सीमा नाही

अंकिताच्या आनंदाला सीमा नाही

अंकिता (Ankita Lokhande) ने आपल्या मेहंदीचे फोटो पोस्ट केले आहेत. मेहंदी खूप सुंदर दिसत आहेत.

5/7

विक्की जैनला खूप दिवसांपासून करते डेट

विक्की जैनला खूप दिवसांपासून करते डेट

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. अंकिताने विक्कीला डेट करायला सुरूवात केली. या अगोदर या दोघांमध्ये मैत्री होती. 

6/7

अंकिता आणि विक्कीचं प्रेम

अंकिता आणि विक्कीचं प्रेम

अंकिता (Ankita Lokhande) अनेरदा विक्कीसोबत फोटो पोस्ट करत असते. एकमेकांसोबत दोघं फॅमिली टाइम घालवत आहेत.  एकमेकांचा कायमच सपोर्ट करताना दोघं दिसतात. 

7/7

यादगार पल

यादगार पल

 अंकिता (Ankita Lokhande) आणि विक्की सुट्यांवर गेले होते. त्यांनी आपले फोटो पोस्ट केले होते.