Ananya Panday च्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा; पाहा फोटो

अनन्याच्या नव्या लूकवर खिळल्या अनेकांच्या नजरा

Dec 14, 2022, 15:30 PM IST

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) फक्त अभिनयामुळेच नाही, तर वेग-वेगळ्या फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते. अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या पांडे हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. अनन्या पांडे (Ananya Pandey social media) पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनन्याच्या फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्रीच्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत... पाहा फोटो

1/5

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

2/5

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

3/5

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

4/5

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

5/5

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday)