Amrish Puri यांचा नातू कामासाठी वणवण भटकतोय; कोण म्हणतं इथं वशिल्यानं कामं होतात?

अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक आहेत. अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी (Vardhan Puri) त्याच्या आजोबांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वर्धनला इतक्या सहजपणे ब्रेक मिळाला नाही. 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'ये साली आशिकी' या चित्रपटातून वर्धननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.   

Jan 12, 2023, 12:35 PM IST
1/5

Amrish Puri s birthday special his grand son Vardhan struggles in his career

अमरीश पुरी यांचा नातू असल्याने मला घरच्या घरी आयुष्य, चित्रपट, करिअर, अभिनय आणि रंगभूमीबद्दल खूप काही शिकायला मिळाले.

2/5

Amrish Puri s birthday special his grand son Vardhan struggles in his career

त्याला आज पर्यंत कोणी नेपो किड बोलले नाही असा खुलासा वर्धननं एका मुलाखतीत केला होता.   

3/5

Amrish Puri s birthday special his grand son Vardhan struggles in his career

वर्धनला चित्रपट मिळावा म्हणून अमरीश पुरी यांनी कधीच कोणाला फोन केला नाही. 

4/5

Amrish Puri s birthday special his grand son Vardhan struggles in his career

अनेक ठिकाणी इन्टर्व्ह्यू दिल्यानंतर वर्धनला असिस्टंट दिग्दर्शकाची पोस्ट मिळाली आणि त्यानंतर तो असिस्टंट लेखक झाला. 

5/5

Amrish Puri s birthday special his grand son Vardhan struggles in his career

वर्धन सध्या त्याचे आजोबा अमरीश पुरी यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची तयारी करत आहे.