खतरनाक पाऊस आणि थरारक निसर्ग! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'या' गावात जायला डेरिंग लागते
Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
वनिता कांबळे
| Sep 16, 2024, 19:45 PM IST
Amboli rain : महाराष्ट्रातील मान्सून सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्यात महाराष्ट्रचं वेगळचं रुप पहायला मिळत. हिरव्यागार डोंगरातून कोसळणारे धो धो धबब्यांचे आक्राळ विक्राळ रुप पाहून धडकी भरते. गर्द झाडी गुंगारा देते. असा सगळा अनुभव महाष्ट्रातील एका गावात. या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणूनच पावसाळ्यात 'या' गावात जायला डेरिंग लागते.
1/7
2/7
4/7
5/7