Donald Trump यांना अटक? पोलिसांकडून धक्काबुकी, गोंधळ आणि राड्याचे Photos चर्चेत
Donald Trump Being Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मागील काही दिवसांपासून एका अडल्ट फिल्मस्टारने केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे पुन्हा समोर आलेलं प्रकरण गाजत आहे. असं असतानाच या प्रकरणात ट्रम्प यांच्या महाभियोग खटला दाखल करुन त्यांना अटक होण्याची चर्चाही चांगली रंगली असताना काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. याच फोटोंबद्दल जाणून घेऊयात...
1/15
4/15
5/15
9/15
10/15
15/15