दृष्ट न लागो! सिद्धार्थ-आदितीने गुपचुप बांधली लग्नगाठ; PHOTOवरुन नजर हटणारच नाही

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बांधली आहे. एका मंदिरात अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न केले आहे. 

| Sep 16, 2024, 13:30 PM IST

Aditi Rao Hydari Married To Siddharth: बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बांधली आहे. एका मंदिरात अत्यंत साधेपणाने त्यांनी लग्न केले आहे. 

1/9

दृष्ट न लागो! सिद्धार्थ-आदितीने गुपचुप बांधली लग्नगाठ; PHOTOवरुन नजर हटणारच नाही

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी  चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. 

2/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

 दोघांनीही गुपचूप लग्न उरकलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

साउथ इंडियन लूक आणि साधं-सोबर व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. 

4/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

आदिती आणि सिद्धार्थचे चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत. दोघांचे फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत

5/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

 लग्नाच्या विधी करतानाचे त्यांचे फोटोही खूप सुंदर आहेत. पारंपारिक रिती रिवाजांनुसार त्यांनी मंदिरात लग्न केले

6/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

नवराई आदितीने सिंपल सोनेरी रंगाची साडी, नथ, झुमके,बांगड्या आणि गळ्यात हार असा साजश्रृंगार परिधान केला होता

7/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

तर सिद्धार्थने सफेद रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्न लागल्यानंतर या जोडप्यावर फुलांची उधळण करण्यात आली

8/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

आदिती आणि सिद्धार्थ यांचे हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्रीचे पहिले लग्न सत्यदीप मिश्रासोबत झालं होतं. दोघांचेही लग्न 4 वर्ष टिकलं होतं

9/9

Aditi rao hydari and siddharth secretly gets married  simple wedding in temple photos viral

तर, सिद्धार्थचं देखील दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीसोबत त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनीही पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.