Tripti Dimri Hot Look: बॅकलेस ड्रेसमध्ये तृप्ती डिमरीचा, किंमत पाहून पारा वाढेल

अभिनेत्री तृप्ती डिमरी नेहमीच हॉट लुकने चर्चेत असते. सध्या तिच्या लाल बॅकलेस ड्रेसमधील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. 

Soneshwar Patil | Jul 28, 2024, 15:28 PM IST
1/6

अॅनिमल चित्रपटामधून प्रसिद्ध

अभिनेत्री तृप्ती डिमरी ही अॅनिमल चित्रपटातून खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या बोल्ड सीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. 

2/6

लाल ड्रेस

तृप्ती डिमरीने नुकतेच तिची लाल ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

3/6

हटके पोज

मोकळे केस सोडून अभिनेत्री ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. फोटोंमध्ये तृप्ती खूपच हॉट दिसत आहे. 

4/6

ड्रेसची चर्चा

अभिनेत्रीच्या हॉट लुक ऐवजी तिच्या या ड्रेसची किंमत किती असेल याचीच सोशल मीडियावर जास्त चर्चा रंगली आहे. 

5/6

ड्रेसची किंमत

अभिनेत्रीच्या लाल रंगाच्या ड्रेसची किंमत 585 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 48 हजार 990 रुपये आहे. 

6/6

कमेंट्सचा वर्षाव

ड्रेसची किंमत पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी हटके कमेंट्स देखील केल्या आहेत.