तमन्ना भाटिया 'या' गोष्टीला खूप घाबरते! हे आहे कारण

तमन्ना भाटिया सध्या 'स्त्री 2'मधील आज की रात या गाण्याने खूप चर्चेत आहे. तिच्या या गाण्याने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे. 

Soneshwar Patil | Sep 12, 2024, 17:19 PM IST
1/6

तमन्ना भाटिया

अभिनेत्रीने एका पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.   

2/6

या गोष्टीची भीती

अभिनेत्रीने सांगितले की तिला मुले होण्याची भीती वाटते. तमन्ना म्हणाली की, मला आश्चर्य वाटते की मी कोणाला इतके प्रेम कसे देऊ शकते. 

3/6

चांगली शिकवण

तमन्ना म्हणाली, माझ्या आई-वडिलांनी मला खूप चांगल्या पद्धतीने वाढवले आहे. त्यांनी यातील पदवी घेतल्यासारखे वाटते.   

4/6

भीती

पुढे तमन्ना म्हणाली की, मला वाटत नसले तरी मी हे करू शकेन. यामुळे मला मुले होण्याची भीती वाटते. 

5/6

विजय वर्मा

सध्या तमन्ना भाटिया विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांनी 2023 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले आहे. 

6/6

ब्रेकअपचा त्रास

अभिनेत्रीने सांगितले की, विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी तिला ब्रेकअपचा त्रास सहन करावा लागला होता.