PHOTO: या 'मॉडर्न गर्ल' ने वयाच्या 100 वर्षी नाशिकमध्ये घेतला अखेरचा श्वास, अभिनेत्रीने देवानंदच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता
Smriti Vishwas Narang Death: बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाने अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं नाशिकमध्ये निधन झालं.
नेहा चौधरी
| Jul 05, 2024, 09:49 AM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7