श्रद्धा कपूरचा हटके अंदाज, म्हणाली कॉलर ऊपर करो...

निळ्या रंगाच्या शर्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने फोटोशूट. अभिनेत्रीचा हटके लुक आणि स्टाइल तुम्ही पाहिली का? 

Soneshwar Patil | Jul 26, 2024, 20:40 PM IST
1/6

'स्त्री 2' चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'स्त्री 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय झाली आहे. 

2/6

कॅज्युअल लूक

श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कॅज्युअल लूकमध्ये पोज देताना दिसत आहे.

3/6

सौंदर्य खुललं

अभिनेत्री श्रद्धा कपूरने या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या शर्ट परिधान केला आहे. ज्यामध्ये सौंदर्य खूपच सुंदर दिसत आहे. 

4/6

लुकची चर्चा

श्रध्दा कपूरने सोन्याचे कानातले आणि बांगड्यांनी तिचा हा लुक पूर्ण केला आहे. सोशल मीडियावर तिच्या लुकची जोरदार चर्चा रंगली आहे. 

5/6

हटके कॅप्शन

अभिनेत्रीने या फोटोंना Collar uppar karo, duniyadaari chhodo असं कॅप्शन दिलं आहे. 

6/6

नेहमी चर्चेत

श्रद्धा कपूर नेहमी तिच्या पारंपरिक लूकमध्ये तर कधी तिच्या बोल्ड लुकने सोशल मीडियावर थिरकताना दिसत असते.