समीरा रेड्डीचे गरोदरपणातील अंडरवॉटर फोटोशूट

Jul 04, 2019, 17:33 PM IST
1/5

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. 

2/5

सोशल मीडियावर ती तिच्या मुलासोबतचे, कुटुंबियांसोबत, मित्रपरिवारासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.  

3/5

समीरा रेड्डी पुन्हा एकदा आई होणार आहे. सध्या समीरा या अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. समीराने सोशल मीडियावरुन तिचे बेबी बम्पमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

4/5

समीराने स्विमसूटमध्ये फोटोशूट केलं आहे. अंडरवॉटर केलेल्या या फोटोशूटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

5/5

२०१४ मध्ये समीराने व्यवसायिक अक्षय वरदेशी लग्न केलं. त्यानंतर २०१५ मध्ये समीराने एका मुलाला जन्म दिला.