प्रतिक बब्बरचा साखरपूडा...

Jan 23, 2018, 16:03 PM IST
1/6

अभिनेता, राजकीय नेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर. याने आपली गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत साखरपूडा केला. दोघांना वसंती पंचमीच्या शुभ मुहुर्तावर साखरपूडा केला.

2/6

सान्या आणि प्रतीक एकमेकांना गेल्या ८ वर्षांपासून ओळखतात. मात्र दोघांच्या नात्याची सुरूवात २०१७ मध्ये झाली.

3/6

सान्या एक लेखिका आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील उदयोन्मुख चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

4/6

सुमारे ३ वर्षांनंतर प्रतीक बागी २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या चित्रपटात तो नेगेटिव्ह भूमिकेत दिसेल.

5/6

सान्या पूर्वी प्रतिक अभिनेत्री एमी जॅक्सनसोबत रिलेशनमध्ये होता. मात्र नंतर दोघांचा ब्रेकअप झाले. 

6/6

ब्रेकअपनंतर प्रतिकला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातच त्याला ड्रग्सचे व्यसन लागले. मात्र त्यातून बाहेर पडत तो आता सामान्य जीवन जगत आहे.