ABD On Virat Kohli: डिव्हिलियर्सकडून 'दोस्तीत कुस्ती'? MR 360 म्हणतो, विराट अहंकारी आणि गर्विष्ठ...
AB de Villiers In RCB Unbox 2023: विराटच्या (Virat Kohli) मनातील गोष्टी तो उलगडत गेला. पहिल्या भेटीत विराट आणि माझ्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडथळे होते,असं डिव्हिलियर्स म्हणतो.
AB de Villiers On Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या दोस्तीची कहाणी सर्वांना माहिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 'RCB अनबॉक्स' नावाचा कार्यक्रमात डिव्हिलियर्सने मोठं वक्तव्य केलंय.
1/5
2/5
3/5
4/5