महाराष्ट्रातील Dark Forest! सूर्य प्रकाशही पोहचत नाही; पावसाळ्यात इथं फिरणं म्हणजे नुसता थरार
Aadrai Jungle : महाराष्ट्रातील हे Dark Forest नेमकं आहे कुठे? इथं जायचं कसं जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Jul 28, 2024, 23:31 PM IST
Aadrai Jungle Trek Malshej Ghat region of Maharashtra : महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे जिथं फिरताना पर्यटकांना विलक्षण अनुभव येतो. यापैकीच एक आहे ते महाराष्ट्रातील Dark Forest. अर्थात माळशेज घाटातील आडराई जंगल. आयुष्यात एकदा तरी या जंगलाची नक्की सफर करा.
1/7
3/7
4/7
5/7
6/7