PHOTOS: ती सध्या काय करते? एका चुकिच्या बातमीमुळं उध्वस्त झालेलं 'या' अभिनेत्रीचं करिअर
Priya Gill: अशीच अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. या अभिनेत्रीने मोजून काही सिनेमा केले. मात्र या अभिनेत्रीने मोजकेच सिनेमा करुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
मुंबई : अशा अनेक अभिनेत्री येतात आणि जातात मात्र अशा क्वचितच कलाकार असतात जे प्रेक्षकांच्या मनात एका सिनेमातूनही घर करुन जातात. अशीच अभिनेत्री म्हणजे प्रिया गिल. या अभिनेत्रीने मोजून काही सिनेमा केले. मात्र या अभिनेत्रीने मोजकेच सिनेमा करुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र तिने सिनेसृष्टीतून एक्झिट घेण्यामागचं कारण काय याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1/7
संजय कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली
2/7
वैवाहिक जीवन आनंदात जगते
3/7
एका रात्रीत मोठ्या पडद्यापासून गायब झाली
4/7
वादाच्या भोवऱ्यात अडकली
5/7
इंटीमेट सीनसाठी कम्फर्टेबल नव्हती
6/7