48 वर्षीय अभिनेत्रीने शेअर केले Bold Photos! ट्रोलर्सला तिची खिल्ली उडवणंही शक्य नाही कारण...

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos: मागील अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या तिच्या एका चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले. सध्या ही अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. हे फोटो शेअर करताना तिने ट्रोलर्सपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एक शक्कल लढवली आहे.

| Feb 08, 2024, 10:16 AM IST
1/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

48 वर्षीय अभिनेत्री अमिषा पटेल ही मागील अनेक वर्षांपासून मोठ्या पड्यापासून दूर होती. मात्र सध्या ती सोशल मीडियावर फारच सक्रीय असल्याचं दिसत आहे.

2/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

अमिषा ही नुकतीच गदर-2 चित्रपटामध्ये झळकली होती.  

3/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

सनी देओलबरोबरचा अमिषाच्या गदर-2 चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली होती.  

4/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

मात्र अभिनयाबरोबरच अमिषा ही तिच्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमुळे चर्चेत असते.   

5/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

अमिषा पटेल कधी पार्टीमधील फोटो शेअर करते तर कधी फोटोशूटचे.  

6/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

अनेकदा अमिषा स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. बऱ्याचदा ती परदेशातील फोटोही शेअर करते.  

7/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

अमिषाने नुकतेच स्वत:चे काही बोल्ड फोटो इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.  

8/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

48 वर्षीय अमिषाने 7 फेब्रुवारी रोजी काळ्या रंगातील बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. तिन्ही फोटोंमध्ये अमिषा फारच मादक दिसत आहे.  

9/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

ऊन्हामध्ये उभं राहून पोज देत अमिषाने काढलेले हे फोटो शेअर करताना तिने ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.  

10/10

48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos

अमिषाने आपले हे बिकीनीमधील बोल्ड फोटो शेअर करताना पाच हार्ट इमोजीची कॅप्शन दिली आहे. मात्र तिने कमेंट सेक्शन बंद करुन ट्रोलर्सपासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं आहे.