2024 मध्ये मुलांसाठी बेस्ट नावांची यादी, लाखात एक आहेत ही नावं...

Baby Names And Meaning : मुलांसाठी नावे निवडण्यासाठी ही यादी तुम्हाला नक्कीच मदत करेल. 

2024 Baby Names List : 2024 हे नव वर्ष सुरु होऊन 10 दिवसच झाले आहेत. अनेक कुटुंबामध्ये नवीन वर्षात बाळाचं आगमन होणार आहे. अशावेळी बाळासाठी अतिशय युनिक नावे आम्ही इथे शेअर केले आहेत. काही नावे मुला-मुलींची आहेत तर काही नावे युनिसेक्स आहेत. या नावांची यादी एकदा पाहाच आणि मुलांसाठी हटके नावे द्या. 

1/13

अर्ष

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

अर्ष (Arsha)- अर्ष हे अतिशय ब्राइट, हिरो, तेजस्वी, सत्यता, प्रभुत्व, मुकुट, शुद्ध, पूज्य, दैवी, शक्ती असं या नावाचा अर्थ आहे. दोन अक्षरी या नावाचा निवड मुलासाठी निवडू शकता. 

2/13

मंत्र

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

मंत्र (Mantra) - मंत्र हे अतिशय युनिक असं नाव आहे. पवित्र मंत्र, वेदिक मंत्र, विष्णू आणि शिवाचे एक नाव असा या नावाचा अर्थ आहे. 

3/13

जैत्रा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

जैत्रा (Jaitra) - जैत्रा हे नाव अतिशय युनिक आहे. विष्णूच्या नावावरुन हे मुलीचे अतिशय युनिक नाव आहे. विजयाकडे नेणारी असा देखील या नावाचा अर्थ आहे. 

4/13

य्रिशी

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

य्रिशी (Yrishi) - य्रिशी हे नाव अतिशय युनिक असं 2024 चं नाव आहे. आश्चर्य असं या नावाचा अर्थ आहे. 

5/13

युगमा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

युगमा (Yugma) - युगमा हे अतिशय युनिक असं मुलीचं नाव आहे. या नावाचा अर्थ सुंदर असा आहे. अतिशय छान असा देखील याचा अर्थ आहे. 

6/13

अरुणिमा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

अरुणिमा (Arunima)- पहाटेची चमक" किंवा "सकाळचा सूर्योदय," तुम्ही नवीन दिवसाचे प्रतीकात्मक सौंदर्य आणि नवीन जीवन दोन्ही साजरे करू शकता, असा अरुणिमा नावाचा अर्थ आहे. चार अक्षरी हे नाव मुलीसाठी नक्की निवडू शकता. 

7/13

नवीना

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

नवीना (Navina)- नवीन, चिरंतन ताजी व्यक्ती असं 'नवीना' नावाचा अर्थ आहे. 2024 मध्ये जन्मलेल्या मुलीसाठी हे नाव नक्कीच देऊ शकता. 

8/13

जायरा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

जायरा (Jayra) - देव ज्ञान देतो असा या नावाचा अर्थ आहे. 'जायरा' हे नाव अतिशय युनिक वाटतं. मुलीसाठी अशाच युनिक नावाची निवड करा. 

9/13

इस्‍करा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

इस्‍करा (Iskra) - इस्करा या नावाचा अर्थ “स्पार्क” किंवा “स्पार्कल” असा आहे. मुलीसाठी हे नाव अतिशय युनिक आहे. 

10/13

अभिनव

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

अभिनव (Abhinav) - कादंबरी; तरुण; ताजे असा 'अभिनव' नावाचा अर्थ आहे. चार अक्षरी हे नाव मुलासाठी नक्की निवडू शकता. या नावाच एक वेगळी चमक आहे. 

11/13

अचिर

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

अचिर (Achir) - अचिर हे 2024 मधील अतिशय युनिक नाव आहे. मुलासाठी वाटेल असं नाव आहे पण हे युनिसेक्स नाव आहे. या नावाचा अर्थ आहे 'नवीन'

12/13

झिलमिल

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

झिलमिल (Zilmil) - ज्याचा प्रकाश चमकतो; तारे म्हणून चमकते अशा अर्थाचं हे नाव 'झिलमिल'. मुलीसाठी हे नाव नक्की निवडा. 

13/13

नोवा

2024 born unique New baby names Marathi Mulanchi Nave

नोवा - नोवा हे लॅटिन नाव आहे. ज्याचा अर्थ "नवीन" आहे. हे नाव युनिसेक्स आहे मुलगा किंवा मुलीसाठी कुणासाठी ही वापरु शकता.