12 GB रॅम, 512 GB मेमरी, कॅमेराही एकदम जबरदस्त, Vivo चा पावरफुल फोन

Vivo ने एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. यात पावरफुल रॅम आणि जबरदस्त मेमरी बॅकअप आहे. 

Nov 16, 2023, 19:28 PM IST

Vivo Y100i 5G : Vivo कंपनीने एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 12 GB रॅम आणि तब्बल 512 GB मेमरी बॅक मिळतो. जाणून घेवूया या फोनचे फिचर्स आणि किंमत.

1/7

Vivo Y100i  असे या फोनचे नाव आहे. हा 5G फोन आहे. 

2/7

या फोनमध्ये 5000 mAh चा दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.   या फोनची किंमत 18 हजार 400 रुपये आहे.   

3/7

या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सोबत 2 मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. 8 MP सेल्फी कॅमेरा आहे. 

4/7

या फोनमध्ये फुल-एचडी रिझोल्यूशनसह 6.64 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 240 Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो.

5/7

या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6020 चिपसेट वापरण्यात आला आहे. यामुळे मल्टीटास्किंगसह चांगला स्पीड मिळतो.    

6/7

Vivo Y100i 5G या फोनमध्ये 12 GB रॅम मिळतो.

7/7

Vivo Y100i 5G फोनमध्ये तब्बल 512 GB मेमरी बॅक मिळतो.