मुंबई : ऑफलाईन यू-ट्यूब कसं पाहता येईल, याचा व्हिडीओ यू-ट्यूब वर आला आहे.
ऑनलाईन असतांना आपल्याला जे व्हिडीओ पाहायचे आहेत ते, सिलेक्ट करा, यानंतर ऑफलाईन झाल्यानंतर हे व्हिडीओ पाहता येणार आहेत, ऑफलाईन व्हिडीओ कसे पाहता येतील हे खालील व्हिडीओत सांगितलं आहे.
ऑफलाईन यू-ट्यूब व्हिडीओ कसे पाहता येतील?
व्हिडीओ पाहा सर्वात खाली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.