OMG! जेव्हा दिल्लीच्या मुलींनी पाहिला क्या कूल है हम-३ चा व्हिडीओ...

एकता कपूरच्या आगामी चित्रपट क्या कूल है हम-३ हा ट्रेलर सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजतोय. चित्रपटातील कन्टेट हा बोल्ड आणि वादग्रस्त असल्याने याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो. तसेच या ट्रेलरवर नेटीझन्सकडून टीकाही केली जातेय.

Updated: Dec 21, 2015, 11:36 AM IST
OMG! जेव्हा दिल्लीच्या मुलींनी पाहिला क्या कूल है हम-३ चा व्हिडीओ... title=

नवी दिल्ली : एकता कपूरच्या आगामी चित्रपट क्या कूल है हम-३ हा ट्रेलर सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजतोय. चित्रपटातील कन्टेट हा बोल्ड आणि वादग्रस्त असल्याने याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो. तसेच या ट्रेलरवर नेटीझन्सकडून टीकाही केली जातेय.

यादरम्यान, हा ट्रेलर दिल्लीतील काही मुलींना दाखवण्यात आला आणि त्यांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करण्यात आल्या. या मुलींच्या प्रतिक्रिया हैराण करणाऱ्या आहेत. पाहा याचा खास व्हिडीओ