व्हिडिओ : पाहा, काय करु शकतात तुम्ही केवळ ७५० रुपयांत

आजकाल ७५० रुपयांत काय मिळतं? असा प्रश्न विचारला तर तुम्हीही कोड्यात पडाल...

Updated: May 26, 2015, 11:26 PM IST
व्हिडिओ : पाहा, काय करु शकतात तुम्ही केवळ ७५० रुपयांत title=

मुंबई : आजकाल ७५० रुपयांत काय मिळतं? असा प्रश्न विचारला तर तुम्हीही कोड्यात पडाल...

एखाद्या मल्टिप्लेक्सचं तिकीट? एखादी टूर? किंवा एखादं हॉटेलचं बिल... तेही ७५० रुपयांत शक्य नाही... पण, अभिनेता रणवीर सिंग या प्रश्नाचं साधं, सोप्पं आणि तितकंच मनाला भिडणारं उत्तर देतोय... 

पाहा, तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे असलेल्या ७५० रुपयांचं...

व्हिडिओ पाहा...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.