VIRAL VIDEO : चिमुकल्या तायक्वांडो मास्टरचा हा व्हिडिओ पाहाच

मार्शल आर्टस हा काही लहान मुलांचा खेळ नाही. या खेळासाठी खूप मोठी मेहनत आणि शिस्तशीरपणा अंगी असावा लागतो. पण, हाच खेळ इतका गोंडस आणि निरागसही दिसू शकतो, हे या व्हिडिओतून दिसून येतंय. 

Updated: Aug 13, 2015, 10:26 AM IST
VIRAL VIDEO : चिमुकल्या तायक्वांडो मास्टरचा हा व्हिडिओ पाहाच title=

नवी दिल्ली : मार्शल आर्टस हा काही लहान मुलांचा खेळ नाही. या खेळासाठी खूप मोठी मेहनत आणि शिस्तशीरपणा अंगी असावा लागतो. पण, हाच खेळ इतका गोंडस आणि निरागसही दिसू शकतो, हे या व्हिडिओतून दिसून येतंय. 

एका चिमुकल्या तायक्वांडो मास्टरला आपला पहिला वहिला 'व्हाईट बेल्ट' पटकावण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागतेय ती या व्हिडिओतून दिसतेय. पण, या निरागस चिमुकल्याच्या या प्रयत्नांमुळे हा व्हिडिओ तितकाच मजेशीरही आहे... आणि म्हणूनच सोशल वेबसाईटवर हा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

आत्तपर्यंत हा व्हिडिओ ९,१५२,४२१ वेळा पाहिला गेलाय तर ३,३४,२७८ जणांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.... तुम्हीही हा व्हिडिओ नक्की पाहा... आणि हसून - हसून लोटपोट व्हा.

व्हिडिओ पाहा :- 

So cute & funny!! Must see!!!Peak Taekwondo's Throwback Thursday! Ft. Mr. Rohan's first breaking board test. #tbtJukin Media Verified (Original)* For licensing / permission to use: Contact - licensing(at)jukinmediadotcom

Posted by Peak Taekwondo & Fitness Center on Thursday, August 6, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.